बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्ट आता लवकरच आई होणार आहे. आलिया जरी आई होणार असली तरी ती सोशल मीडियावरही तितकीच अॅक्टीव असते. तर दुसरीकडे आलिया तिच्या चित्रपटांच्या शूटिंगमध्येही तितकीच व्यस्त आहे. सध्या आलिया ‘डार्लिंग्स’चं प्रमोशन करण्यासाठी केलेले वेगवेगळे लूक आलिया सोशल मीडियावर शेअर करत आहे. आलियाचे लूक पाहून चाहते तिचं कौतुक करत आहेत. शिवाय बॉलिवूड कलाकारही आलियाचं भरभरून कौतुक करत आहेत.
आलियाचं प्रेग्नसीमधील सुंदर ड्रेस कलेक्शन; पाहा फोटो
written By shivani patil
Mumbai
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
संबंधित लेख
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -