Alka Kubal Daughter Wedding: अलका कुबल यांची ‘पायलट’ लेक चालली सासरला, पाहा इशानीच्या लग्नाचे फोटो

एक उत्तम अभिनेत्री, निर्माती, सून,पत्नी आणि दोन मुलींची आई अशा अनेक भूमिका त्यांनी आजवर उत्तमरित्या निभावल्या. अलका कुबल यांनी नुकतीच त्यांच्या थोरल्या मुलीची पाठवणी केली. आई म्हणून असलेले कर्तव्य त्यांनी पाडले.

Alka Kubal Pilot Daughter eashanee athalye got married to nishant Walia
Alka Kubal Daughter Wedding: अलक कुबल यांची 'पायलट' लेक चाचली सासरला, पाहा इशानीच्या लग्नाचे फोटो

मराठी सिनेसृष्टीतील सर्वांची लाडकी अभिनेत्री अलका कुबल (Alka Kubal) यांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. एक उत्तम अभिनेत्री, निर्माती, सून,पत्नी आणि दोन मुलींची आई अशा अनेक भूमिका त्यांनी आजवर उत्तमरित्या निभावल्या. अलका कुबल यांनी नुकतीच त्यांच्या थोरल्या मुलीची पाठवणी केली. आई म्हणून असलेले कर्तव्य त्यांनी पाडले. अलका कुबल यांची थोरली कन्या इशानी आठल्ये हिने दिल्लीतील निशांत वालियासोबत लग्नगाठ बांधली. (Alka Kubal Pilot Daughter eashanee athalye got married)  अलका कुबल यांचे नातेवाईक आणि जवळच्या मित्र मैत्रिणींमध्ये शानदार विवाह सोहळा पार पडला. मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकार इशानीच्या लग्नाला उपस्थित होते. पहा अलका कुबल यांच्या लेकीच्या लग्नाचे खास फोटो. ( फोटो सोशल मीडियावरुन साभार )