तुम्ही अँड्रॉईड वापरले तर या मधील कोणती व्हर्जन्स तुम्ही वापरली आहेत?

अँड्रॉईडचं पहिलं व्हर्जन म्हणजेच 1.5 व्हर्जन. अँड्रॉईडच्या व्हर्जन्सना खाद्यपदार्थांची नावं देण्याची प्रथा इथूनच सुरू झाली .

android versions