घरफोटोगॅलरीपूजा हेगडेच्या फोटोंवर चाहत्यांच्या भन्नाट कमेंट

पूजा हेगडेच्या फोटोंवर चाहत्यांच्या भन्नाट कमेंट

Subscribe

टॉलिवूड आणि बॉलिवूड अभिनेत्री पूजा हेगडे सध्या तिच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. पूजा चित्रपटांव्यतिरिक्त तिच्या खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. पूजा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. सोशल मीडियावर ती तिचे नवनवीन फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -