घर फोटोगॅलरी लाल साडी, नाकात नथ अन् केसात गजरा... अमृताचा मराठमोळा लूक

लाल साडी, नाकात नथ अन् केसात गजरा… अमृताचा मराठमोळा लूक

Subscribe

मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री अमृता खानविलकरने आपल्या अभिनयाची छाप अनेक मराठी मालिका, चित्रपटांमध्ये उमटवली आहे. अभिनयासोबतच अमृताने आपल्या नृत्याचा देखील ठसा उमटवला आहे. सध्या अमृता तिच्या चित्रपटांमुळे चर्चेत असते. अमृताने फक्त मराठीच नाही तर हिंदी मनोरंजन सृष्टीतही स्वतःची ओळख निर्माण केली आहे. अमृता सोशल मीडियावरही तितकीच सक्रिय असते. तिचे सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत.

- Advertisement -

 

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -