घर फोटोगॅलरी Photo : चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अनन्या पांडेचा खास लूक

Photo : चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अनन्या पांडेचा खास लूक

Subscribe

बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे सध्या तिच्या ‘ड्रीम गर्ल 2’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. चित्रपटाव्यतिरिक्त अनन्या तिच्या खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. अनन्या सोशल मीडियावर देखील खूप सक्रिय असते. नुकतच अनन्याने चित्रपटाच्या प्रमोशनसाठी खास लूक केला होता. ज्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -