Angarki Sankashti Chaturthi 2021: सिद्धिविनायक मंदिरात भाविकांची गर्दी

Angarki Sankashti Chaturthi 2021: Crowd of devotees at Siddhivinayak Temple
भाविकांना ऑनलाईन क्यू आर कोडद्वारे मंदिरात प्रवेश दिला जात आहे.

आज मुंबईसह राज्यातील अनेक गणेश मंदिरांमध्ये भाविकांनी गणेशाचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली आहे. मुंबईतील सिद्धीविनायक मंदिरात भविकांनी बाप्पाच्या मंदिरात हजेरी लावली आहे. सर्व गणेशभक्तांसाठी महत्त्वाचा असणारा दिवस म्हणजे अंगारकी संकष्टी चतुर्थी. कोरोनामुळे राज्यातील सर्व मंदिरे बंद करण्यात आली होती. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे घटस्थापनेच्या मुहूर्तावर सर्व मंदिरे उघडण्यात आली.परंतु,अंगारकीच्या मुहूर्तावर सिद्धीविनायक मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले. (छाया : दिपक साळवी)


हे ही वाचा : Angarki Sankashti Chaturthi 2021: काय आहे अंगारकी चतुर्थीची कथा? जाणून घ्या आजच्या चंद्रोदयाची वेळ