अंकिता लोखंडेचा बार्बी डॉल लूक; पाहा फोटो

हिंदी टेलिव्हिजन वरील प्रसिद्ध अभिनेत्री अंकिता लोखंडे विविध कारणांमुळे चर्चेत असते. अंकिता सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. अंकिता सोशल मीडियावर तिचे नवनवीन लूक शेअर करत असते. या फोटोंमधील तिचे हटके अंदाज आणि मनमोहक अदा तिच्या चाहत्यांना घायाळ करत असतात. नुकतंच अंकिताने एक बोल्ड फोटोशूट केलेलं आहे. या फोटोंमध्ये अंकिताने लाल रंगाचा ड्रेस परिधान केल आहे. या फोटोंमध्ये अंकिता सुपरहॉट दिसत आहे.