शेवंताच्या मनमोहक अदांची प्रेक्षकांना पडली भूरळ

अपूर्वा जितकी मालिकेत सुंदर दिसते तितकीच खऱ्या आयुष्यात देखील तिचे अस्सल सौदर्य पाहून प्रेक्षकांना भूरळ पडते.