घरताज्या घडामोडीApurva Nemlekar: दाक्षिणात्य लूकमध्ये अपूर्वाच्या घायाळ करणाऱ्या अदा, चाहते झाले फिदा

Apurva Nemlekar: दाक्षिणात्य लूकमध्ये अपूर्वाच्या घायाळ करणाऱ्या अदा, चाहते झाले फिदा

Subscribe

अपूर्वाच्या राणी चेन्नमा या भूमिकेचे कौतुक होत असताना दुसरीकडे अपूर्वाने केलेल्या दाक्षिणात्य स्टाइलमधील फोटोशूटची देखील चर्चा सुरू आहे. अपूर्वाचे साडी प्रेम सर्वांनाच ठावूक आहे. ती नेहमीच वेगवेगळ्या साड्यांमध्ये फोटोशूट केले आहे. यावेळी अपूर्वाने केलेले फोटोशूट नक्की पाहा.

रात्रीस खेळ चाले या मालिकेतून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर ( Apurva Nemlekar)  सध्या स्वराज्य सौदामिनी ताराराणी या मालिकेत राणी चेन्नामाची भूमिका साकारत आहे. रात्रीस खेळ चाले या मालिकेनंतर अपूर्वाने पुन्हा एकदा या मालिकेतून दमदार एंट्री केली आहे. मालिकेत राणी चेन्नमा ही दक्षिण भारतातील एक वीर वीरांगनेची महत्त्वपूर्ण भूमिका अपूर्वा साकारत आहे. तिच्या या दाक्षिणात्या व्यक्तीरेखेचे प्रचंड कौतुक होत आहे. आतापर्यंत अपूर्वाने साकारलेल्या सर्व भूमिकांमधील तिची ही भूमिका वेगळी ठरली आहे. अपूर्वात यात दाक्षिणात्य भाषा बोलताना दिसत आहे. अपूर्वाच्या राणी चेन्नमा या भूमिकेचे कौतुक होत असताना दुसरीकडे अपूर्वाने केलेल्या दाक्षिणात्य स्टाइलमधील फोटोशूटची देखील चर्चा सुरू आहे. अपूर्वाचे साडी प्रेम सर्वांनाच ठावूक आहे. ती नेहमीच वेगवेगळ्या साड्यांमध्ये फोटोशूट केले आहे. यावेळी अपूर्वाने केलेले फोटोशूट नक्की पाहा. ( फोटो : अपूर्वा नेमळेकर इन्स्टाग्रामवरुन साभार )

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -