घरफोटोगॅलरीशालेय विद्यार्थ्यांची अप्रतिम कलाकृती

शालेय विद्यार्थ्यांची अप्रतिम कलाकृती

Subscribe

२५ डिसेंबर ठाणे येथे पाचपाखड़ी परिसरातील सरस्वती इंग्लिश मिडियम शाळेच्या वार्षिक क्रीड़ा दिनाच्या औचित्याने शाळेत विविध स्पर्धा आयोजित केल्या होत्या त्यावेळी कापडाच्या आणि कागदाचा वापर वापर करून, आकर्षक स्पर्धा देखील घेण्यात आल्या ,या वेळी सुंदर नृत्य करताना विद्यार्थी दिसत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -