Saturday, June 19, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर फोटोगॅलरी 'दिल चाहता है' सीन रिक्रीएट करत आशा पारेख,वहीदा रहमान,हेलन एंजॉय करत आहे...

‘दिल चाहता है’ सीन रिक्रीएट करत आशा पारेख,वहीदा रहमान,हेलन एंजॉय करत आहे व्हॅकेशन !

आपल्या रिटायरमेंटच्या दिवसाचे आनंद लुटत या अभिनेत्री अंदमान मध्ये मस्तपैकी सुट्ट्या एंजॉय करत आहे.

Related Story

- Advertisement -

70-80 च्या दशकातील सर्वाधिक लोकप्रिय आणि टॉपवर असलेल्या अभिनेत्री आशा पारेख, वहीदा रहमान आणि हेलन यांची जादू आज देखील कायम आहे. याचा अंदाजा त्यांच्या नुकत्याच व्हायरल झालेल्या फोटोजमुळे दिसून येत आहे. या तीन सुंदर अभिनेत्र्यांची जोडी अंदमान आणि निकोबार येथे शानदार व्हयकेशन सजरा करताना दिसत आहे.’लूप लपेटा’ या चित्रपटाचे निर्माता तनुज गर्गने आशा पारेख, वहीदा रहमान और हेलन यांची काही छायाचित्रे शेअर केली आहेत. आपल्या रिटायरमेंटच्या दिवसाचे आनंद लुटत या अभिनेत्री अंदमान मध्ये मस्तपैकी सुट्ट्या एंजॉय करत आहे.

- Advertisement -