Assembly Budget Session 2022 : महाविकास आघाडी सरकारच्या चहापानासाठी ठाकरे सरकारमधील कॅबिनेट मंत्र्यांची उपस्थिती

चहापानाच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी गैरहजेरी पाहायला मिळाली. हिवाळी अधिवेशनानंतर मुख्यमंत्री दुसऱ्यांदा चहापानाच्या कार्यक्रमाला गैरहजर होते.

assembly budget session 2022 Cabinet Ministers in mva government tea programme
Assembly Budget Session 2022 : महाविकास आघाडी सरकारच्या चहापानासाठी ठाकरे सरकारमधील कॅबिनेट मंत्र्यांची उपस्थिती

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रीमंडळाची बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडली. तिथेच सत्ताधाऱ्यांचे अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीचा चहापानाचा कार्यक्रम पार पडला. चहापानाच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी गैरहजेरी पाहायला मिळाली. हिवाळी अधिवेशनानंतर मुख्यमंत्री दुसऱ्यांदा चहापानाच्या कार्यक्रमाला गैरहजर होते. विरोधकांनी या चहापानावर बहिष्कार टाकला. महाविकास आघाडी सरकारच्या ठाकरे सरकारमधील कॅबिनेट मंत्र्यांची उपस्थिती चहापानाच्या कार्यक्रमाला पाहायला मिळाली. पाहा चहापानाच्या कार्यक्रमाचे फोटो ( छायाचित्र – दीपक साळवी )