घरफोटोगॅलरीPhoto : अक्षय्य तृतीयानिमित्त देवींच्या मंदिरांमध्ये आकर्षक आरास

Photo : अक्षय्य तृतीयानिमित्त देवींच्या मंदिरांमध्ये आकर्षक आरास

Subscribe

हिंदू पंचांगानुसार, वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेला अक्षय्य तृतीया हा सण साजरा केला जातो. हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो. या दिवशी शुभ कामाची सुरुवात, पूजा-आराधना, जप-तप, दान केल्याने अक्षय्य पुण्याची प्राप्ती होते. आज अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने तुळजापूर निवासनी जगदंबा मातेचा सुंदर श्रृंगार करण्यात आला. तसेच नाशिकच्या सप्तश्रृंगी देवीच्या मंदिरात झेंडूच्या फुलांची आरास करण्यात आली होती. तर करवीर निवासिनी अंबाबाईची देखील सुंदर पूजा करण्यात आली होती.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -