घरफोटोगॅलरीPhoto : अवनीत कौरचा प्री-व्हॅलेंटाईन लूक पाहा

Photo : अवनीत कौरचा प्री-व्हॅलेंटाईन लूक पाहा

Subscribe

अभिनेत्री अवनीत कौर नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. अवनीतने वर्षभरापूर्वी‘टिकू वेड्स शेरू’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. नुकतेच अवनीतने प्री व्हॅलेंटाईन फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये अवनीतने रेड कलरचा बॅकलेस गाऊन घातला आहे. या फोटोतील अवनीतचा बोल्ड लूक पाहून चाहते अनेक कमेंट्स करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -