Friday, April 16, 2021
27 C
Mumbai
घर फोटोगॅलरी बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचे जून्या महापौर बंगल्याचं आकर्षक रुप

बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचे जून्या महापौर बंगल्याचं आकर्षक रुप

परीसरात हिरवीगार झाडे अल्यामुळे स्मारकाला भेट देणाऱ्या लोकांसाठी हा बंगला आर्कषणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे.

Related Story

- Advertisement -

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी राज्य सरकारतर्फे एकूण ४०० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. शिवाजी पार्कमधील जुन्या महापौर बंगल्याच्या तळघरात म्हणजे अंडरग्राऊंड भागात बाळासाहेबांचे स्मारक उभारले जाणार आहे.

- Advertisement -

स्मारकासमोर पाणी साठवण्याची सोय करण्यात आली आहे.आजूबाजूच्या परीसरात हिरवीगार झाडे अल्यामुळे स्मारकाला भेट देणाऱ्या लोकांसाठी हा बंगला आर्कषणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे.केवळ ५० जणांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.निमंत्रितांच्या यादीमध्ये महापौर किशोर पेडणेकर आणि पालकमंत्री अस्लम शेख, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना वगळण्यात आले होते.तर निमंत्रणाच्या यादीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पर्यटन मंत्री आणि उपनगराचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना निमंत्रण देण्यात आलं होतं.भाजप आमदार नितेश राणे यांनीही एकूणच कार्यक्रमाच्या प्रोटोकॉलबाबत आणि निमंत्रणाबाबतचा सवाल उपस्थित केला होता.

या सोहळ्याच आयोजन हे ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे. शिवसेनेच्या अधिकृत युट्युब चॅनलवर याच प्रसारन केरण्यात आलं होते.


- Advertisement -

हे ही वाचा – Thackeray Memorial : भूमीपूजनाच्या ५० निमंत्रितांमध्ये कोण? रंगले मानापमान

- Advertisement -