मराठी कलाकारांच्या घरचा बाप्पा; पाहा फोटो

31 ऑगस्ट रोजी बाप्पाचे आगमन झाले. सध्या संपूर्ण राज्यभरात गणेशोत्सवाचा उत्साह ओसांडून वाहत आहे. बाप्पाच्या येण्याने सगळीकडे चैतन्यमय वातावरण पसरलं आहे. गणपतीचे सर्वच भक्त हा सण खूप आनंदात आणि उत्साहात साजरा करत आहेत. बाप्पाची मूर्ती, नैवेद्य आणि आरास या सगळ्याचीच तयारी आपण सगळे करत असतो. अशातच आता मराठी कलाकारांच्या घरच्या बाप्पाचे फोटो समोर आले आहेत.