घरफोटोगॅलरीPhoto : वैदेही परशुरामीचा ब्यूटीफुल लूक

Photo : वैदेही परशुरामीचा ब्यूटीफुल लूक

Subscribe

मराठीमोळी अभिनेत्री वैदेही परशुरामीने मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाची छाप उमटवली आहे. अभिनयासोबतच वैदेही उत्तम नृत्य तसेच सूत्रसंचालन देखील करते. वैदेही अनेक मराठी तसेच हिंदी चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे.
वैदेही सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. वैदेही सतत सोशल मीडियावर तिचे नवनवीन लूक शेअर करत असते. वैदहीचे सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत.

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -