घरफोटोगॅलरीPhoto : ब्युटी इन ब्लॅक... मौनी रॉयच्या लूकवर चाहत्याची कमेंट

Photo : ब्युटी इन ब्लॅक… मौनी रॉयच्या लूकवर चाहत्याची कमेंट

Subscribe

हिंदी टेलिव्हिजनपासून ते बॉलिवूडपर्यंत अभिनेत्री मौनी रॉयने आपल्या अभिनयाची आणि नृत्याची छाप उमटवली आहे. सोशल मीडियावर वारंवार आपल्या नवनवीन फोटोंमुळे मौनी चाहत्यांना भुरळ पाडत असते. मौनीने नुकतंच ब्लॅक ड्रेस घातला होता. जो सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -