घरफोटोगॅलरीPhoto : बेबो तुझे डोळे... करीनाच्या फोटोवर चाहते घायाळ

Photo : बेबो तुझे डोळे… करीनाच्या फोटोवर चाहते घायाळ

Subscribe

अभिनेत्री करीना कपूर बॉलिवूडची स्टाइल आयकॉन आणि ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. करीनाने बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. करीना सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. नुकताच करीनाने फिल्मफेयर सोहळ्यामधील तिचा नवा लूक शेअर केला आहे. चाहते तिच्या या लूकवर अनेक कमेंट्स करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -