Photo: ‘द काश्मीर फाईल्स’ आधी टॅक्स फ्री झालेत ‘हे’ बॉलिवूड सिनेमे

मध्य प्रदेश, गोवा, आसाम, कर्नाटक, हिमाचल प्रदेशमध्ये सिनेमा टॅक्स फ्री करण्यात आला आहे. महाराष्ट्रात सिनेमा टॅक्स फ्री होणार की नाही यावर चर्चा सुरू आहे.

Before 'The Kashmir Files', these Bollywood movies became tax free
Photo:'द काश्मीर फाईल्स' आधी टॅक्स फ्री झालेत 'हे' बॉलिवूड सिनेमे

काश्मीर पंडितांची व्यथा मांडणारा द काश्मीर फाईल्स या सिनेमाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. देशातील अनेक राज्यांनी सिनेमा टॅक्स फ्री म्हणून घोषित केला आहे. महाराष्ट्रातही सिनेमा टॅक्स फ्री करण्यात यावा अशी मागणी राज्य सरकारकडे करण्यात आली आहे. पंतप्रधान मोदींनी सिनेमाचं कौतुक केलं आहे. मध्य प्रदेश, गोवा, आसाम, कर्नाटक, हिमाचल प्रदेशमध्ये सिनेमा टॅक्स फ्री करण्यात आला आहे. महाराष्ट्रात सिनेमा टॅक्स फ्री होणार की नाही यावर चर्चा सुरू आहे. परंतु देशात टॅक्स फ्री होणारा द काश्मीर फाईल्स हा पहिलाच सिनेमा नाही. याआधी देखील महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये काही बॉलिवूड सिनेमे टॅक्स फ्री करण्यात आले होते. ( फोटो – गूगलवरुन साभार )