घरफोटोगॅलरीचवीला तिखट 'मुळा', आरोग्यासाठी फायदेशीर

चवीला तिखट ‘मुळा’, आरोग्यासाठी फायदेशीर

Subscribe

चवीला तिखट असणारा मुळा आरोग्यासाठी मात्र खूप फायदेशीर असतो. लोकं आवडीने मुळ्याचे पराठे किंवा मुळ्याची कोशिंबीर खातात. मात्र, तज्ज्ञांच्या अभ्यासानुसार कच्च्या मुळ्याचं सेवन करणं शरीरासाठी लाभदायक असतं. मुळ्यामध्ये कॅल्शिअम, व्हिटॅमिन, प्रोटीन, सी जीवनसत्व आणि लोहासारखे अनेक पौष्टिक घटक असतात. हे घटक आपल्याला निरोगी राहण्यास मदत करतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -