[gallery td_select_gallery_slide="slide" ids="4592,4594,4595,4597,4593"]
घरफोटोगॅलरीमिठाचे '६' अनोखे फायदे... महामुंबई मुंबई ठाणे नवी मुंबई पालघर रायगड लोकसभा 2024 महाराष्ट्र पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर नागपूर कोकण मानिनी लाईफस्टाईल मनोरंजन भक्ती मनोरंजन संपादकीय अग्रलेख दिन विशेष सारांश ओपेड फोटोगॅलरी व्हिडिओ आणखी देश-विदेश क्रीडा क्राइम भविष्य आजचे राशीभविष्य साप्ताहिक राशीभविष्य फोटोगॅलरी मिठाचे ‘६’ अनोखे फायदे… written By Ved Barve May 25, 2018 10:10 AM Subscribe WhatsAppFacebookTelegramTwitterLinkedinEmail आपल्या आरोग्याच्या दृष्टीने मीठ अत्यंत उपयुक्त असते. मिठातून आपल्याला मोठ्याप्रमाणावर आयोडिन मिळते. मात्र मिठाचा आपल्या घरामध्ये अन्यप्रकारेही उपयोग होतो. जाणून घेऊया मिठाचे फायदे. 1 या 5 पावसाळ्यात घरातील भिंतींवर, दरवाजांवर ओलावा येतो. या जागांवर थोडेसे मीठ शिंपडल्यास ओलावा काही प्रमाणात कमी होतो. कॉपरची आणि चांदीची भांडी कालांतराने काळी पडतात. त्यांच्यावर काही वेळ थोडे मीठ शिंपडून ठेवून मग ती धुतल्यास त्यांना चकाकी येते. घरातील तसंच गाडीमधील काचा खराब झाल्या असल्यास त्या मिठाच्या पाण्याने धुवा. यावेळी गरम पाणी वापरल्यास उत्तम. तुमच्या किचनमधील बेसीन आणि बाथरुमध्ये चोक झालेले सिंक, त्यावर मीठ ठाकून धुतल्यास स्वच्छ निघतात. कपडे धुतल्यानंतर सहसा ते चुरगळून जातात. हे टाळण्यासाठी कपडे धुण्यापूर्वी त्यात थोडे मीठ टाका. मागील लेखएमपीएससीचे विद्यार्थी आक्रमक, आझाद मैदानावर आंदोलनपुढील लेखदातांचा पिवळेपणा कमी करण्यासाठी करा ‘हे’ पाच उपाय Ved Barvehttps://www.mymahanagar.com/author/ved/ संबंधित लेख फोटोगॅलरी Photo : मलायका अरोराच्या फोटोवर चाहते घायाळ ताज्या घडामोडी Photo : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात या प्रमुख नेत्यांनी केलं मतदान ताज्या घडामोडी Photo : राज्यातील महत्त्वाच्या मतदारसंघातील दिग्गज उमेदवारांनी दाखल केला अर्ज - Advertisment - व्हिडिओ 00:05:15 नारायण राणेंची उमेदवारी जाहीर, राऊतांची प्रतिक्रिया पाहाच - Advertisment - मानिनी Religious Vastu Tips : खड्या मिठाचे हे उपाय करतील तुम्हाला मालामाल Religious Vastu Tips : घरातील आनंददायी वातावरणासाठी फॉलो करा या वास्तू टिप्स मानिनी तासनतास एकाच जागी बसणे शरीरासाठी घातक Health आयुर्वेदानुसार फ्रुट शेक पिणं धोक्याचं Religious वाणी ज्ञानेश्वरांची Religious तुमच्या राशीनुसार जाणून घ्या तुमची इष्ट देवता वेब स्टोरी मानिनी अंथरुणातच बसून जेवल्याने काय होते? - Advertisment - फोटोगॅलरी फोटोगॅलरी Photo : मलायका अरोराच्या फोटोवर चाहते घायाळ ताज्या घडामोडी Photo : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात या प्रमुख नेत्यांनी केलं मतदान ताज्या घडामोडी Photo : राज्यातील महत्त्वाच्या मतदारसंघातील दिग्गज उमेदवारांनी दाखल केला अर्ज फोटोगॅलरी Photo : श्रिया पिळगावकरचा फॅन्सी लूक पाहाच फोटोगॅलरी PHOTO : देशभरात रामनवमी उत्साहात साजरी ताज्या घडामोडी Photo Gallery : रामनवमीला शिर्डीतील साईबाबा मंदिरात का असते भाविकांची गर्दी?