घरफोटोगॅलरीहिवाळ्यात 'या' ठिकाणी जा फिरायला!

हिवाळ्यात ‘या’ ठिकाणी जा फिरायला!

Subscribe

राज्यात सर्वत्र हिवाळी चाहूल लागण्यास सुरुवात झाली आहे. अशा गुलाबी थंडीत काम आणि अभ्यास सोडून भटकंतीचा मूड सर्रास होतो. हिवाळीत पिकनिकचा प्लॅन बनवत असाल तर राज्यातील काही ठराविक ठिकाणांना नक्की भेट द्या. हिवाळ्यात पर्यटनासाठी ही ठिकाणं बहुतांश पर्यटकांच्या पसंतीची आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -