घरफोटोगॅलरीPhoto : भूमी पेडणेकरचा जबरदस्त लूक

Photo : भूमी पेडणेकरचा जबरदस्त लूक

Subscribe

बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकर नेहमीच तिच्या अनोख्या लूकमुळे चर्चेत असते. भूमी सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. भूमी सोशल मीडियावर तिचे बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. नुकतंच भूमीने एक फोटोशूट केलंय, ज्यामध्ये ती खूप सुंदर दिसत आहे. या फोटोमध्ये भूमीने जबरदस्त ड्रेस परिधान केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -