घरफोटोगॅलरीPhoto : भूमीचा लेहंगा-चोलीतील जबरदस्त लूक पाहा

Photo : भूमीचा लेहंगा-चोलीतील जबरदस्त लूक पाहा

Subscribe

बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकर नेहमीच तिच्या अनोख्या लूकमुळे चर्चेत असते. भूमी सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. भूमी सोशल मीडियावर तिचे बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. नुकतंच भूमीने दिवाळी पार्टीसाठी खास लूक केला होता. ज्यामध्ये ती खूप सुंदर दिसत आहे. या फोटोमध्ये भूमीने ट्रेडिशनल ड्रेस परिधान केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -