Tuesday, February 16, 2021
27 C
Mumbai
घर फोटोगॅलरी Photo: शर्मिष्ठाने साजरी केली पहिली मकर संक्रांत

Photo: शर्मिष्ठाने साजरी केली पहिली मकर संक्रांत

शर्मिष्ठा आणि तेजस यांची लग्नानंतरची ही पहिली मकर संक्रात आहे. दोघेही अत्यंत आनंदी असल्याचे दिसत आहे.

Related Story

- Advertisement -

बिग बॉस फेम मराठी अभिनेत्री शर्मिष्ठा राऊतने नुकतीच तिची पहिली मकर संक्रात साजरी केली आहे. शर्मिष्ठाने तिचा नवरा तेजस सोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. उंच नभी उडता पतंग, संथ हवेचा त्याला संग, प्रेमाचा हा नाजूक बंध, राहो नाते आपले अखंड… तिळगूळ घ्या गोड गोड बोला ! असे म्हणत शर्मिष्ठाने तिच्या चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. शर्मिष्ठा आणि तेजस यांची लग्नानंतरची ही पहिली मकर संक्रात आहे. दोघेही अत्यंत आनंदी असल्याचे दिसत आहे.

 

- Advertisement -

- Advertisement -