घरताज्या घडामोडीअसं आहे Bigg Boss 14 चे यावर्षीचे घर

असं आहे Bigg Boss 14 चे यावर्षीचे घर

Subscribe

बहुचर्चित शो बिग बॉसच्या १४ व्या सीझनला उद्यापासून सुरुवात होत आहे. बिग बॉसच्या १४ व्या सीझनबद्दल चाहत्यांमध्ये फार उत्सुकता आहे. यावर्षी शोमध्ये खूप बदल करण्यात आले आहेत. नियमांपासून ते घराच्या डेकोरेशनपर्यंत सर्व काही बदलले आहे. तसेच आता बिग बॉसच्या घरात थिएटर, मॉल आणि स्पा कॉर्नर असणार आहे. त्यामुळे शो सुरू होण्यापूर्वी या बिग बॉसच्या अलिशान घराची करा सफर...

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -