घरताज्या घडामोडीPhoto : खणाच्या साडीत खुललं सईचं सौंदर्य

Photo : खणाच्या साडीत खुललं सईचं सौंदर्य

Subscribe

नव नवीन फोटोशूट करत सई तिच्या चाहत्यांना घायाळ करत असते. सर्वांच ठावूक आहे की सईचा स्वत:चा एक ज्वेलरी ब्रँड आहे. त्याचप्रमाणे सई अनेक ब्रँड प्रमोट देखील करत असते. सतत नवीन फोटोशूट सई तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. नुकतचं सईने खणाच्या साडीत अफलातून फोटोशूट केलं आहे.

बिग बॉस फेम अभिनेत्री सई लोकूर सध्या कोणत्याही मालिकेत किंवा चित्रपटात दिसत नाहीये. परंतु सई सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. नव नवीन फोटोशूट करत सई तिच्या चाहत्यांना घायाळ करत असते. सर्वांच ठावूक आहे की सईचा स्वत:चा एक ज्वेलरी ब्रँड आहे. त्याचप्रमाणे सई अनेक ब्रँड प्रमोट देखील करत असते. सतत नवीन फोटोशूट सई तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. नुकतचं सईने खणाच्या साडीत अफलातून फोटोशूट केलं आहे. सईला साडी नेसायला प्रचंड आवडते. सईचं खणाच्या साडीतील फोटोशूट तिच्या चाहत्यांना भलतचं आवडलं आहे. सईचं सौंदर्य खणाच्या साडीत आणि ज्वेलरीत खूपच खुलून आलं आहे. पाहा सईचे काही सुंदर फोटो ( फोटो – सई लोकूर इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन साभार )

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -