घरताज्या घडामोडीमालदिवमध्ये हिना खानच्या पिंक बिकिनीचा जलवा!

मालदिवमध्ये हिना खानच्या पिंक बिकिनीचा जलवा!

Subscribe

बिग बॉस फेम अभिनेत्री हिना खान सध्या मालदिवमध्ये व्हेकेशन एन्जॉय करत आहे. ती आपल्या कुटुंबीय आणि बॉयफ्रेंडसोबत मालदिवमध्ये आहे. हिनाने मालदिवमध्ये व्हेकेशन एन्जॉय करतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिचा मालदिवमधील पिंक बिकिनीचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. पाहा हिना खानचे मालदिवमधले फोटो...(सौजन्य - इन्स्टाग्राम)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -