सई लोकूरचा नऊवारी साडीतील ठसकेबाज मराठमोळा लूक

bigg boss marathi fame sai lokur green nauvari saree traditional maharashtrian look beautiful photos

बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वातील स्पर्धक आणि अभिनेत्री सई लोकूर अभिनय क्षेत्रात दिसत नसली तरी नेहमीच चर्चेत असते. सई सोशल मीडियावर अधिक सक्रिय असते. तिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ तुफान व्हायरल होत असतात, अशात सई पुन्हा एकदा चर्चेत आली आहे, सई लोकूरने नुकतेच तिचे अस्सल मराठमोळ्या लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.