Saturday, July 24, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर फोटोगॅलरी BirthAnniversary: अभिनेत्री ते बॉलिवूडची ग्लॅमरस आई...रीमा लागू यांचा बॉलिवूडचा प्रवास

BirthAnniversary: अभिनेत्री ते बॉलिवूडची ग्लॅमरस आई…रीमा लागू यांचा बॉलिवूडचा प्रवास

बॉलिवुडमध्ये आईचे पात्र साकारणारी प्रसिद्ध दिग्गज अभिनेत्री रीमा लागू (Reema Lagoo) या भारतीय मनोरंजसृष्टीतील सर्वोत्कृट अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखल्या जायच्या.

Related Story

- Advertisement -

बॉलिवूड म्हंटल की ग्लॅमर,झगमगाट, सुंदर-सुंदर अभिनेत अभनेत्री डोळ्यांसमोर उभी राहतातत. इंटस्ट्रीमध्ये प्रत्येक व्यक्तीला मुख्य भुमिका करण्याची ओढ असते. पण सिनेमात प्रत्येक भुमिकाला प्रेक्षकांची आवड त्यांचा कौल हा सर्वाधीक महत्वाचा मानला जातो . मग ती भूमिका एखाद्या विलनची असु दे किंवा हीरोची. तसेच सिनेमासृष्टीतील महत्वाचा रोल असतो तो आईचा. ‘मदर ईंडीया’ पासुन ते ‘कभी खुशी कभी गम’ या सिनेमात आई ची भुमिका निभावणाऱ्या पात्रांनी प्रेक्षकांना रडू आणले. अशातच बॉलिवुडमध्ये आईचे पात्र साकारणारी प्रसिद्ध दिग्गज अभिनेत्री रीमा लागू (Reema Lagoo) या भारतीय मनोरंजसृष्टीतील सर्वोत्कृट अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखल्या जायच्या. मराठी आणि हिंदी दोन्ही भाषांमध्ये त्यांनी आपल्या दर्जेदार अभिनय शैलीची कमाल दाखवली होती. जवळपास तीन दशकं प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या या महान अभिनेत्रीचा आज वाढदिवस आहे. (Reema Lagoo Birth Anniversary) या निमित्तानं पुन्हा एकदा त्यांच्या आठवणींना नव्यानं उजाळा देऊया.


- Advertisement -

हे हि वाचा – Father’s Dday च्या दिवशी हिना खान झाली भावुक शेअर केला वडीलांसोबतचा खास फोटो

- Advertisement -