सावरिया चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या अभिनेत्री सोनम कपूरचा आज, ९ जून रोजी वाढदिवस असून सोनम ३५ वर्षांची झाली आहे. बॉलीवूडमध्ये सोनमला तिच्या फॅशन सेन्ससाठी ओळखले जाते. अभिनेता अनिल कपूर यांची मुलगी सोनम हिने निरजा, प्रेम रतन धन पायो, पॅडमॅन, आएशा सारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. (सौजन्य - इंस्टाग्राम)