पुण्यात भाजपची किसान सन्मान रॅली

ठाकरे सरकार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर विरोधकांचे टीकास्त्र

bjp leader devendra fadnavis targets cm uddhav thackeray over farmers issue

कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीत महिनाभरापासून शेतकरी आंदोलन सुरू असतानाच, आज राज्याचे विरोधी पक्षनेते आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पुण्यातील मांजरीत शेतकरी संवाद मेळावा झाला. या मेळाव्यात फडणवीस यांनी ठाकरे सरकार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले. (फोटो सौजन्य – दीपक साळवी)