घरफोटोगॅलरीअमृता खानविलकरचं पांढऱ्या साडीतील ब्लर इफेक्ट फोटोशूट

अमृता खानविलकरचं पांढऱ्या साडीतील ब्लर इफेक्ट फोटोशूट

Subscribe

मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर वारंवार तिच्या चित्रपटांमुळे चर्चेत असते. नुकत्याच मागील काही महिन्यांपूर्वी अमृताचा बहुचर्चित ‘चंद्रमुखी’ चित्रपट प्रदर्शित झाला होता, या चित्रपटातील तिच्या नृत्याने आणि अभिनयाने साऱ्यांचेच लक्ष वेधून घेतले. या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. तसेच या चित्रपटातील चंद्रा आणि दौलतच्या प्रेमकथेला चाहत्यांती पसंती देखील मिळाली. चित्रपटांबरोबरच अमृता सोशल मीडियावरही सक्रीय असते. सोशल मीडियावर नवनवीन फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -