1 of 8

सर्वात श्रीमंत महानगरपालिका असा लौकीक असलेल्या मुंबई महानगरपालिकेचा (BMC) अर्थसंकल्प आज मांडला गेला आहे.

आगामी निवडणुकीच्या तोंडावर अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत.

यावर्षीच्या अर्थसंकल्पाचं आकारमान 50 हजार कोटी रुपयांच्या वर गेले आहे.
यावर्षीच्या अर्थसंकल्पाचं ( Mumbai News) आकारमान 50 हजार कोटी रुपयांच्या वर गेले आहे.
मुंबई पालिकेच्या यावर्षीच्या अर्थसंकल्प तब्बल 52619 कोटी रुपयांचा सादर करण्यात आलाय.

मागील वर्षाच्या तुलनेत यंदा बजेटमध्ये 14.52 टक्के म्हणजे 6670 कोटी रूपयांनी वाढ करण्यात आली आहे. मागील वर्षी 45949 कोटींचे बजेट होते.

मुंबई महापालिकेच्या यावर्षीच्या अर्थसंकल्पात सात एसटीपी प्रकल्पांसाठी 2792 कोटी रूपयांची तरतूद