जान्हवी कपूरचं बॉडीकॉन ड्रेसमधील बोल्ड फोटोशूट

सोशल मीडियावरील जान्हवीचे चाहते तिचे फोटो पाहून फिदा झाले आहेत.

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर सोशल मीडियावर खूप सक्रिय असेत. अनेकदा ती तिचे ग्लॅमरस फोटो इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करत असते. नुकतंच तिने बॉडीकॉन ड्रेसमधील फोटो शेअर केले आहेत.