Wednesday, February 24, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी Photo - सोनमच्या लेटेस्ट लूकने सोशल मीडियावर लावली आग!

Photo – सोनमच्या लेटेस्ट लूकने सोशल मीडियावर लावली आग!

बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरचा पाहा लेटेस्ट लूक

Related Story

- Advertisement -

बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर नेहमी तिच्या फॅशनेबल स्टाईलमुळे चर्चेत असते. तिला बॉलिवूडची फॅशन डीवा असं देखील म्हटलं जातं. सोनम कपूरने नुकतचं एक नवं फोटोशूट केलं आहे, जे सध्या चांगलंच चर्चेत आलं आहे. या फोटोशूटमध्ये सोनम खूपच चर्चेत सुंदर दिसत आहे. पाहा सोनमचा हा लेटेस्ट लूक..(सौजन्य – इन्स्टाग्राम)

- Advertisement -