ऋचा चड्ढा आणि अली फजलच्या रिसेप्शन पार्टीमध्ये बॉलिवूड कलाकारांची हजेरी

अभिनेत्री ऋचा चड्ढा आणि अभिनेता अली फजल यांचा नुकताच विवाह पार पडला. शाही अंदाजात लग्न पार पडल्यानंतर आता ऋचा आणि अली फजलने मुंबईमध्ये बॉलिवूडमधील कलाकार आणि खास मित्रांसाठी रिसेप्शन पार्टी देखील ठेवली.