Sunday, April 18, 2021
27 C
Mumbai
घर फोटोगॅलरी Photo: साराच्या सिंडरेला लूकवर चाहते घायाळ

Photo: साराच्या सिंडरेला लूकवर चाहते घायाळ

Related Story

- Advertisement -

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान अनेक दिवसांपासून फोटोशूटमुळे चांगलीच चर्चेत आहे. सध्या साराचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. नुकतेच साराने बॉलिवूड लोकप्रिय फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रासाठी फोटोशूट केले. तोच साराने आपला सिंडरेला लूक इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. पाहा साराचा व्हायरल झालेल्या सिंडरेला लूक….(सौजन्य – इन्स्टाग्राम)

- Advertisement -