घरफोटोगॅलरीकार्तिक साराला म्हणतोय 'हा मै गलत'

कार्तिक साराला म्हणतोय ‘हा मै गलत’

Subscribe

लवकरच बॉलिवूडचा चॉकेलट बॉय कार्तिक आर्यन आणि अभिनेत्री सारा अली खान यांचा ‘लव आजकल’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. नुकतच या चित्रपटातील ‘हा मै गलत’ हे गाणं प्रदर्शित झाले असून हे गाणं युट्यूब ट्रेंडिंगमधअये दुसऱ्या क्रमांकावर आहे. याचं गाण्यातील कार्तिक आणि साराचे हे व्हायरल फोटो पाहा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -