घरताज्या घडामोडी'ही' अभिनेत्री करतेय समुद्र किनारी मज्जा

‘ही’ अभिनेत्री करतेय समुद्र किनारी मज्जा

Subscribe

बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेल सोशल मीडियावर खूपच अॅक्टिव्ह असते. ती नेहमी तिचे व्हिडिओ आणि फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. त्यामुळे ती सोशल मीडियावर तितकीच बॉल्ड आणि हॉट फोटोमुळे चर्चेत असते. नुकतेच तिने हॉट फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या हॉट फोटोंवर चाहत्यांनी खूप प्रतिसाद दिला आहे. तर पाहा उर्वशी रौतेल हिचे हॉट फोटो…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -