कतरिनाची कार्बन कॉपी बघितली का?

bollywood alina rai doppleganger katrina kaif glamorous photos viral

आजवर आपण बॉलिवूडमधील अभिनेत्रींप्रमाणे सेम टू सेम दिसणाऱ्या काही मॉडेल्स आपण पाहिल्या असाल. परंतु या फक्त सोशल मीडियावरचं हिट आहेत, चित्रपटसृष्टीमध्ये क्वचित कोणी असेल ज्याने आपले स्वत:चे स्थान निर्माण केले असेल. मात्र या लोकांसाठी आजच्या काळात सोशल मीडिया हे सर्वात शक्तीशाली माध्यम बनले आहे. ज्यामाध्यमातून या मॉडेल्स प्रकाश झोतात येत आहेत. अशात कतरिनाप्रमाणे सेम टू सेम दिसणारी एक मुलगी आता सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. त्यामुळे ही मुलगी नेमकी आहे तरी कोण जाणून घेऊ…