झी मराठीवरील अल्पावधीत प्रसिद्ध झालेली मालिका 'तुला पाहते रे ' ही मालिका वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. विशीतली ईशा आणि पंन्नाशीतला विक्रांत सरंजामे यांच्यातील प्रेमामुळे समाज बिघडेल अशी तक्रार करत ही मालिका बंद करा,अशी मागणी केली जात आहे. पण खऱ्या खुऱ्या आयुष्यातही अशा जोड्या आहेत... त्या खास माय महानगरच्या वाचकांसाठी