घरफोटोगॅलरीIND vs AUS : वर्ल्डकप फायनलला SRK, आमीर, कतरिना, दीपिका, बिग बी...

IND vs AUS : वर्ल्डकप फायनलला SRK, आमीर, कतरिना, दीपिका, बिग बी लावणार हजेरी

Subscribe

आयसीसी क्रिकेट विश्वचषकाच्या (ICC Cricket World Cup 2023)अंतिम सामन्यात रविवारी (ता.19 नोव्हेंबर) भारत आणि ऑस्ट्रेलिया आमनेसामने येणार आहेत. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर (Narendra Modi Stadium Ahemdabad) दुपारी 2 वाजता अंतिम सामना सुरू होईल. अंतिम सामन्यात भारताला पाठिंबा देण्यासाठी एक लाखाहून अधिक लोक मैदानावर पोहोचणार आहेत. प्रेक्षकांसह या सामन्याला पंतप्रधान मोदी यांच्यासह ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान तथा संरक्षण मंत्री रिचर्ड मार्ल्सदेखील मैदानावर येणार आहेत. यांच्या व्यतिरिक्त वर्ल्डकप फायनल पाहण्यासाठी स्टेडियमवर सेलिब्रिटी देखील सामना पाहाण्यासाठी उपस्थित रहणार आहेत.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -