Friday, July 30, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ताज्या घडामोडी बेबी बंप फ्लॉन्ट न करता नुसरत जहाँने केले फोटोशूट

बेबी बंप फ्लॉन्ट न करता नुसरत जहाँने केले फोटोशूट

Related Story

- Advertisement -

पश्चिम बंगालच्या तृणमूल काँग्रेसची खासदार आणि बंगाली अभिनेत्री नुसरत जहाँ यादिवसात लग्न आणि गरोदरपणामुळे खूपच चर्चेत आली आहे. अलीकडेच तिने परदेशी भूमी असल्याने तुर्की मॅरेज रेग्युलेशननुसार आमचे लग्न अवैध असल्याचे सांगितले आहे. आता नुसरतने गरोदरपणात एक जबरदस्त फोटोशूट केले आहे. फोटोशूटचा व्हिडिओ तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. पाहा नुसरतचे बेबी बंप फ्लॉन्ट न करता केलेले फोटोशूट (सौजन्य – इन्स्टाग्राम)

- Advertisement -