घरफोटोगॅलरीबॉलिवूडच्या 'ड्रीम गर्ल'चे 74 व्या वर्षात पदार्पण

बॉलिवूडच्या ‘ड्रीम गर्ल’चे 74 व्या वर्षात पदार्पण

Subscribe

बॉलिवूड अभिनेत्री हेमा मालिनी यांचा आज 74 वा वाढदिवस आहे. वयाच्या 14 व्या वर्षी त्यांनी चित्रपटांमध्ये काम करायला सुरुवात केली होती. हेमा मालिनी यांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट दिले. हेमा मालिनींचा ‘सीता और गीता’ चित्रपट 1972 साली प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट त्याकाळी खूप सुपरहिट झाला होता.
1977 साली प्रदर्शित झालेल्या ‘ड्रीम गर्ल’ चित्रपटाने हेमा मालिनींना बॉलिवूडमधील ‘ड्रीम गर्ल’ ही ओळख दिली.

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -