बॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्री आहेत खऱ्या सौंदर्यवती, सुंदर दिसण्यासाठी प्लास्टिक सर्जरीचा केला नाही वापर

सुंदर दिसायला सर्वांनाच आवडते, अनेक बॉलिवूड अभिनेत्रींनी सुद्धा सुंदर दिसण्यासाठी आपल्या चेहऱ्यामध्ये प्लास्टिक सर्जरीच्या माध्यमातून अनेक बदल केले आहेत. मात्र काही अभिनेत्री अशा सुद्धा आहेत, ज्यांनी सुंदर दिसण्यासाठी कोणत्याही प्लास्टिक सर्जरीचा वापर केला नाही, तरीही त्यांच्या सौंदऱ्यावर चाहते फिदा असतात.