बॉलिवूडच्या ‘या’ बोल्ड अभिनेत्रीने लावलंय चाहत्यांना वेड

Bollywood's 'this' bold actress has driven fans crazy

आज बॉलिवूडच्या बोल्ड अॅण्ड ब्यूटिफुल अभिनेत्री दिशा पटानीचा ३० वा वाढदिवस आहे. दिशा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती वारंवार सोशल मीडियावर तिचे अनेक फोटो शेअर करत असते. दिशाला बॉलिवूडमधील बोल्ड अभिनेत्रींपौकी ओळखले जाते. दिशा वारंवार शेअर करत असलेल्या बोल्ड फोटोंवर चाहते घायाळ होतात.