मुंबई : शेख हसीना यांची सत्ता उलथवून टाकल्यानंतर बांगलादेशातील मुस्लिमांनी तेथील अल्पसंख्याक समाजाला त्रास देण्याचे सत्र सुरू केले आहे. याचाच निषेध करण्यासाठी २७ सप्टेंबरला मुंबईतील आझाद मैदान येथे भिख्खू संघाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. या धरणे आंदोलनात सर्वधर्मीय लोक सहभागी झाले होते. (सर्व छायाचित्र : दीपक साळवी)
Photo : बांगलादेशातील अल्पसंख्याकांवर होणाऱ्या अत्याचारांच्या निषेधार्थ भिक्खू संघाचे धरणे
written By My Mahanagar Team
Mumbai
संबंधित लेख
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -